Jump to content

हरी रामचंद्र गोखले

हरी रामचंद्र गोखले (इ.स. १९१५ - इ.स. १९७८) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून पाचव्या लोकसभेत महाराष्ट्राच्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडून आले.

गोखले १९७५ ते १९७७ दरम्यान भारताचे कायदा व न्यायव्यवस्थामंत्री होते.

हे सुद्धा पाहा

  • महाराष्ट्राचे खासदार