हरीभाई पार्थीभाई चौधरी
हरीभाई पार्थीभाई चौधरी | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. २००९ | |
राष्ट्रपती | प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी |
---|---|
मतदारसंघ | बनासकांठा |
विद्यमान | |
पदग्रहण १६ जून, इ.स. २०१४ | |
मतदारसंघ | बनासकांठा लोकसभा मतदारसंघ |
जन्म | २० जुलै, इ.स. १९५४ जगना, बनासकांठा जिल्हा, गुजरात, भारत |
अपत्ये | २ मुले, १ मुलगी |
धर्म | हिंदू |
हरीभाई पार्थीभाई चौधरी (२० जुलै, इ.स. १९५४:जगना, बनासकांठा जिल्हा, गुजरात, भारत - हयात) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. ते इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील बनासकांठा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.