Jump to content

हरिसाल

हरिसाल ही केळ्याची एक जात आहे.

या जातीची लागवड वसई भागात जास्‍त प्रमाणात होते. या जातीची उंची ४ मिटरपर्यंत असते. या जातीची साल जास्‍त जाडीची असून फळे बोथट असतात, तसेच ही जात टिकाऊ आहे. प्रत्‍येक लॉगरात १५० ते १६० फळे असून त्‍यांचे वजन सरासरी २८ ते ३० किलो असते. या जातीला सागरी हवामान मानवते.