Jump to content

हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्य

हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्य महाराष्ट्रातील अभयारण्य आहे. येथील जंगलात हिरडा, जांभूळ, चांदवा, बहावा, कुंभळ, गुलचावी, खारवेल, आवळी, बेहडा यांसारखे अनेक वृक्ष आढळतात.[]

यातील कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "हरिश्चंद्रगड कळसूबाई अभयारण्य". महाफॉरेस्ट.इन. २०२०-०७-१९ रोजी पाहिले.