हरिलाल उपाध्याय
हरिलाल उपाध्याय (२२ जानेवारी, १९१६:मोटा खिजडीया, मुंबई इलाखा, ब्रिटिश भारत - १५ जानेवारी, १९९४:पध्धारी, गुजरात, भारत) हे गुजराती साहित्यिक होते. त्यांनी १०० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली. त्यांना कनैयालाल मुन्शी पुरस्कार देण्यात आला होता.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Media, covering / containing details about Late Shri Harilal Upadhyay". Harilalupadhyay.org. 10 May 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-03-11 रोजी पाहिले.