Jump to content

हरियाणाचे राज्यपाल

हरियाणाचे राज्यपाल हे हरियाणा राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे चंदीगड येथे स्थित राजभवन आहे. बंडारू दत्तात्रेय यांनी ७ जुलै २०२१ रोजी हरियाणाचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.

हरियाणाच्या राज्यपालांची यादी (सूची)

ही भारताच्या हरियाणा राज्याच्या राज्यपालांची यादी आहे, हरियाणा राज्याती निर्मिती १ नोव्हेंबर १९६६ रोजी पंजाबचे विभाजन करून करण्यात आली होती.

अनुक्रमांक नाव चित्र पदभार स्वीकारला पर्यंत
धर्मवीर१ नोव्हेंबर १९६६ १४ सप्टेंबर १९६७
बिरेंद्र नारायण चक्रवर्ती १५ सप्टेंबर १९६७ २६ मार्च १९७६
रणजितसिंग नरुला २७ मार्च १९७६ १३ ऑगस्ट १९७६
जयसुख लाल हाथी १४ ऑगस्ट १९७६ २३ सप्टेंबर १९७७
हरचरणसिंग ब्रार २४ सप्टेंबर १९७७ ९ डिसेंबर १९७९
सुरजितसिंग संधावालिया १० डिसेंबर १९७९ २७ फेब्रुवारी १९८०
गणपतराव देवजी तपासे २८ फेब्रुवारी १९८० १३ जून १९८४
सय्यद मुझफ्फर हुसेन बर्नी१४ जून १९८४ २१ फेब्रुवारी १९८८
हरी आनंद बरारी२२ फेब्रुवारी १९८८ ६ फेब्रुवारी १९९०
१०धनिक लाल मंडळ७ फेब्रुवारी १९९० १३ जून १९९५
११महाबीर प्रसाद१४ जून १९९५ १८ जून २०००
१२बाबू परमानंद१९ जून २००० १ जुलै २००४
१३ओम प्रकाश वर्मा२ जुलै २००४ ७ जुलै २००४
१४अखलाकुर रहमान किडवाई७ जुलै २००४ २७ जुलै २००९
१५जगन्नाथ पहाडिया२७ जुलै २००९ २६ जुलै २०१४
१६कप्तानसिंग सोळंकी२७ जुलै २०१४ २५ ऑगस्ट २०१८
१७सत्यदेव नारायण आर्य२५ ऑगस्ट २०१८ ६ जुलै २०२१
१८बंडारू दत्तात्रेय७ जुलै २०२१ विद्यमान

हे सुद्धा पहा

संदर्भ