Jump to content

हरिद्वार लोकसभा मतदारसंघ

हरिद्वार हा भारत देशाच्या उत्तराखंड राज्यामधील ५ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९७७ साली अस्तित्वात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये हरिद्वार शहरासह हरिद्वार जिल्ह्यामधील ११ तर देहरादून जिल्ह्यामधील ३ असे एकूण १४ विधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१
पाचवी लोकसभा१९७१-७७
सहावी लोकसभा१९७७-८० भगवानदास राठोड जनता पक्ष
सातवी लोकसभा१९८०-८४ जगपाल सिंह जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
आठवी लोकसभा१९८४-८९ राम सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा१९८९-९१ जगपाल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा१९९१-९६ राम सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८ हरपाल सिंह साथी भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा१९९८-९९ हरपाल सिंह साथी भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा१९९९-२००४ हरपाल सिंह साथी भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा२००४-२००९ राजेंद्र कुमार बडी समाजवादी पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ हरीश रावतभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ रमेश पोखरियालभारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ रमेश पोखरियालभारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा२०२४-

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे