हरारे
हरार किंवा हरार, इथियोपिया याच्याशी गल्लत करू नका.
हरारे Harare | |||
झिम्बाब्वेमधील शहर | |||
| |||
हरारे | |||
देश | झिम्बाब्वे | ||
राज्य | हरारे | ||
स्थापना वर्ष | १८९० (सॅलिस्बरी) १९८२ (हरारे) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ४,८८८ फूट (१,४९० मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | १६,००,००० | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०२:०० | ||
http://www.hararecity.co.zw/ |
हरारे ही झिम्बाब्वे ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९८२ सालापर्यंत हे शहर सॅलिस्बरी ह्या नावाने ओळखले जात असे.
झिम्बाब्वेमधील राजकीय व आर्थिक अस्थैर्यामुळे हरारे शहर बकाल बनले आहे. २००९ मधील एका पाहणीनुसार वास्तव्य करण्यासाठी हरारे हे जगातील सर्वात कठीण शहर आहे. २००९ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १६,०६,००० इतकी तर २००६ च्या अंदाजानुसार महानगराची लोकसंख्या २८,०,००० इतकी होती.