Jump to content

हरशी

  ?हर्षी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरपुसद
जिल्हायवतमाळ जिल्हा
लोकसंख्या३,३०० (२०११)
भाषामराठी
सरपंच
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/29
संकेतस्थळ: मराठी बोलीभाषा-- मराठी

हर्षी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.

लोकजीवन

==प्रेक्षणीय स्थळे== डोंगरावर महादेव मंदिर,(जागृत देवस्थान) डोंगराच्या पायथ्याशी 31 फूट हनुमान मूर्ती

नागपूर - नांदेड रोडवर पुसद पासून 10 किमी अंतरावर आहे, जवळचे रेल्वे स्थानक—वाशीम व नांदेड,

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/