हरमनप्रीत कौर (मार्च ८, इ.स. १९८९:पंजाब, भारत - ) ही भारतकडून सहा एकदिवसीय आणि आठ ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.