Jump to content

हरबक्ष सिंग

Harbaksh Singh (es); হরবক্‌শ সিং (bn); Harbaksh Singh (ast); हरबक्ष सिंग (mr); Harbaksh Singh (de); Harbaksh Singh (ga); 哈巴克什·辛格 (zh); جنرل ہربخش سنگھ (pnb); Harbaksh Singh (id); ഹർഭക്ഷ് സിംഗ് (ml); Harbaksh Singh (nl); హార్బక్ష్ సింగ్ (te); हरबक्श सिंग (hi); ಹರ್ಬಕ್ಷ್ ಸಿಂಗ್ (kn); ਜਨਰਲ ਹਰਬਖ਼ਸ਼ ਸਿੰਘ (pa); Harbaksh Singh (en); ᱦᱚᱨᱵᱚᱠᱥ ᱥᱤᱝ (sat); هارباكش سينج (arz); Harbaksh Singh (sq) militar indio (es); ᱵᱤᱨ ᱪᱚᱠᱨᱚ ᱟᱛᱟᱝᱤᱡ (sat); militaire indien (fr); militar indiu (ast); వీర చక్ర గ్రహీత (te); gudari indiarra (eu); кавалер ордена Вір Чакра (uk); militair (nl); militar indi (ca); Recipient of Vir Chakra (en); ಭಾರತೀಯ ಜನರಲ್ (kn); militar indiano (pt); militar indio (gl); Recipient of Vir Chakra (en); भारतीय सामान्य (hi); militare indiano (it) Lieutenant General Harbaksh Singh (en); लेफ्टिनेंट जनरल हरबक्ष सिंह (hi); లెఫ్టినెంట్ జనరల్ హర్బక్ష్ సింగ్ (te); ᱞᱮᱯᱴᱮᱱᱟᱱᱴ ᱡᱮᱱᱮᱨᱟᱞ ᱦᱚᱨᱵᱚᱠᱥ ᱥᱤᱝ (sat)
हरबक्ष सिंग 
Recipient of Vir Chakra
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑक्टोबर १, इ.स. १९१३
Badrukhan
मृत्यू तारीखनोव्हेंबर १४, इ.स. १९९९
नवी दिल्ली
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
  • लष्करी कर्मचारी
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

लेफ्टनंट जनरल हरबक्ष सिंग (१ ऑक्टोबर १९१३ - १४ नोव्हेंबर १९९९) हे भारतीय लष्करातील वरिष्ठ जनरल अधिकारी होते. वेस्टर्न आर्मी कमांडर या नात्याने सिंग यांनी भारतीय सैन्य दलांचे नेतृत्व केले.

१९४८ मध्ये त्यांना वीर चक्र पुरस्कार प्रदान केले गेले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. युद्धातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना १९६६ मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले.[]

संदर्भ

  1. ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 19 October 2017 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.