हरगोविंद खुराणा
हरगोविंद खुराना (इ.स. १९२२- नोव्हेंबर ९, इ.स. २०११) भारतीय जैव-रसायनशास्त्रज्ञ. हरगोविंद खुराना हे भारतात जन्मलेले शास्त्रज्ञ आहेत. जनुकीय रचना व प्रथिनांच्या रचनेमधील त्यांचा महत्त्वाची कडी शोधण्याच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल यांना रॉबर्ट डब्ल्यू. हॉली आणि मार्शल वॉरेन निरेनबर्ग यांच्या सोब. १९६८ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "The Nobel Prize in Physiology or Medicine 1968" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य)