Jump to content

हम्बन्टोट जिल्हा


हम्बन्टोट जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतदक्षिण प्रांत
सरकार
विभाग सचिव १२[]
ग्राम निलाधरी विभाग ५७६[]
प्रदेश्य सभा संख्या १०[]
महानगरपालिका संख्या []
नगरपालिका संख्या []
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ २,६०९[] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ५,२६,४१४[] (२००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_hambantota/english [मृत दुवा]

श्रीलंकेच्या दक्षिण प्रांतामधील हम्बन्टोट हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ २,६०९[] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार हम्बन्टोट जिल्ह्याची लोकसंख्या ५,२६,४१४[] होती.

वस्तीविभागणी

जातीनुसार लोकसंख्या

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकूण
२००१ ५,१०,९६५ १,८६९ ४२४ ५,६४६ ८८ ७,२५५ १६७ ५,२६,४१४
स्रोत []

धर्मानुसार लोकसंख्या

वर्ष बौद्धहिंदूमुसलमानकॅथलिकइतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ ५,०९,९८७ १,३६९ १३,०७६ ९२४ ९४९ १०९ ५,२६,४१४
स्रोत []

स्थानीय सरकार

हम्बन्टोट जिल्हयात २ नगरपालिका, १०[] प्रदेश्य सभा आणि १२[] विभाग सचिव आहेत. १२ विभागांचे अजुन ५७६[] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

===नगरपालिक

  • हम्बन्टोट
  • तंगाल्ले

प्रदेश्य सभा

  • अंबालंतोटा
  • अंगुनुकोलपेलेस्सा
  • बेलिअट्टा
  • तंगाल्ले
  • वीराकेतिया
  • लुनुगाम्वेहेरा
  • तिस्सा
  • कतुवाना
  • हम्बन्टोट
  • सूरियावेवा

विभाग सचिव

  • कतुवाना (५६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वीराकेतिया (६० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • अंगुनुकोलपेलेस्सा (५१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • अंबालंतोटा (५५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • हम्बन्टोट (३० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • सूरियावेवा (२१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • लुनुगाम्वेहेरा (३६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • तिस्सामहारामा (४४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • तंगाल्ले (७२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • बेलिअट्टा (७१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • ओकेवेला (२७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वालसमुल्ला (५३ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b c d "GN Divisions". 2009-03-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-15 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d "District Secretariat Hambantota". 2010-09-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-15 रोजी पाहिले.
  3. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-15 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  4. ^ a b c "Number and percentage of population by district and ethnic group" (PDF). 2017-07-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-26 रोजी पाहिले.
  5. ^ "Number and percentage of population by district and religion" (PDF). 2010-02-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-27 रोजी पाहिले.