Jump to content

हमीरपूर (हिमाचल प्रदेश)

हा लेख हिमाचल प्रदेश राज्यातील हमीरपूर शहराविषयी आहे. हमीरपूरच्या इतर संदर्भांसाठी पहा - हमीरपूर (निःसंदिग्धीकरण).

हमीरपूर भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर हमीरपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.