हफ्थाली साम्राज्य
इ.स. ५०० मधील हफ्थाली साम्राज्य (हिरव्या रंगात) राजधानी कुन्डुझ बाल्ख शासनप्रकार भटक्यांचे साम्राज्य राष्ट्रप्रमुख ४३०/४४०-४९० खिंगिल ४९०/५००-५१५ तोरमन ५१५-५२८ मिहिरकुल अधिकृत भाषा मध्य बॅक्ट्रियन, गांधारी, सोग्डियन, ख्वारेझ्मी, संस्कृत, तुर्की धर्म हिंदू , बौद्ध , झोराष्ट्रियन
हफथाली लोक हे मध्य आशियातील लोक होते. इसवी सनाच्या पाचव्या शतकात त्यांनी दक्षिणेकडे व पश्चिमेकडे विस्तार करून गुप्त व सासानिद या प्रबळ सत्तांचा पराभव केला. उत्तर भारतावर पाचव्या शतकात आक्रमण करणारे श्वेत हूण हे बहुदा हफ्थाली असावेत परंतु त्यांच्यातील संबंध ज्ञात नाही.
इ.स. ६०० मधील वायव्य भारतातील हफ्थाली राज्ये
साम्राज्यांचा इतिहास
प्राचीन साम्राज्ये मध्ययुगीन साम्राज्ये बायझेंटाईन • हूण • अरब (रशिदुन • उमायद • अब्बासी • फातिमी • कोर्दोबाची खिलाफत • अय्युबी) • मोरक्कन (इद्रिसी • अल्मोरावी • अल्मोहद • मरिनी) • पर्शियन (तहिरिद • सामनिद • बुयी • सल्लरिद • झियारी) • गझनवी • बल्गेरियन (पहिले • दुसरे) • बेनिन • सेल्झुक • ओयो • बॉर्नू • ख्वारझमियन • आरेगॉनी • तिमुरिद • भारतीय (चोळ • गुर्जर-प्रतिहार • पाल • पौर्वात्य गांगेय घराणे • दिल्ली ) • मंगोल (युआन • सोनेरी टोळी • चागताई खानत • इल्खानत) • कानेम • सर्बियन • सोंघाई • ख्मेर • कॅरोलिंजियन • पवित्र रोमन • अंजेविन • माली • चिनी (सुई • तांग • सोंग • युआन) • वागदोवु • अस्तेक • इंका • श्रीविजय • मजापहित • इथिओपियन (झाग्वे • सॉलोमनिक) • सोमाली (अजूरान • वर्संगली) • अदलाई अर्वाचीन साम्राज्ये वसाहती साम्राज्ये