Jump to content

हनुवटी

मानवी चेहऱ्याच्या खालच्या भागाचे दृश्यः नाकपुड्या, ओठहनुवटी

मानवी चेहऱ्याच्या सर्वांत खालच्या भागास हनुवटी (मराठी लेखनभेद: हनवटी ; इंग्लिश: chin, चिन) म्हणतात. हिच्या वरच्या बाजूस ओठ असतात, तर खालच्या बाजूस गळा सुरू होतो.