Jump to content

हनीफ मोहम्मद

हनीफ मोहम्मद (२१ डिसेंबर, १९३४:जुनागढ, जुनागड संस्थान - ११ ऑगस्ट, २०१६) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९५२ ते १९६९ दरम्यान ५५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

हा उजव्या हाताने फलंदाजी व ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.

याचे तीन भाऊ वझीर मोहम्मद, मुश्ताक मोहम्मद आणि सादिक मोहम्मद पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. अजून एक भाऊ रईस मोहम्मद प्रथमवर्गीय क्रिकेट खेळाडू होता.

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
पाकिस्तानच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.