Jump to content

हडसन नदी

हडसन नदी
मॅनहॅटनच्या पार्श्वभूमीवर हडसन नदी
उगम मार्सी पर्वत, न्यू यॉर्क 44°06′24″N 73°56′09″W / 44.10667°N 73.93583°W / 44.10667; -73.93583
मुखअटलांटिक महासागर, न्यू यॉर्क शहर 40°42′11″N 74°01′36″W / 40.70306°N 74.02667°W / 40.70306; -74.02667
पाणलोट क्षेत्रामधील देशFlag of the United States अमेरिका
न्यू यॉर्क, न्यू जर्सी
लांबी ५०७ किमी (३१५ मैल)
उगम स्थान उंची १,३०९ मी (४,२९५ फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ३६,२६०

हडसन नदी (इंग्लिश: Hudson River) ही अमेरिका देशामधील एक नदी आहे. ही नदी न्यू यॉर्क राज्यातील मार्सी पर्वतामध्ये उगम पावते व दक्षिणेकडे वाहते. ५०७ किमी लांबीची ही नदी न्यू यॉर्क शहर व न्यू जर्सी राज्याची सीमा आहे. न्यू यॉर्क शहरात ही नदी अटलांटिक महासागराला मिळते.

मोठी शहरे

  • आल्बनी
  • न्यू यॉर्क शहर
हडसन नदीवरील जॉर्ज वॉशिंग्टन पूल न्यू यॉर्क शहराला न्यू जर्सीसोबत जोडतो.
उगमापासून मुखापर्यंत हडसन नदीचा मार्ग