Jump to content

हडपसरची लढाई

हडपसरची लढाई ही होळकर आणि पेशवेशिंदे यांच्या संयुक्त फौजेत पुण्याजवळ हडपसर येथे दिनांक २५ ऑक्टोबर, इ.स. १८०२ रोजी झालेली ही लढाई आहे.