Jump to content

हकीमपेट वायुसेना तळ

हकीमपेट वायुसेना तळ भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील सिकंदराबाद येथे असलेला विमानतळ आहे. येथे लढाऊ प्रशिक्षण विभाग, हेलिकॉप्टर प्रशिक्षण विभाग आणि ४३वा सुट्या भागांचा तळ तैनात आहेत.