Jump to content

हंसराज भारद्वाज

हंसराज भारद्वाज

कर्नाटकचे राज्यपाल
विद्यमान
पदग्रहण
२५ जून २००९
मागील रामेश्वर ठाकुर

केरळचे राज्यपाल
कार्यकाळ
१ मार्च २०१२ – ९ मार्च २०१३
मागील एम.ओ.एच. फारूक
पुढील निखिल कुमार

केंद्रीय कायदा व न्याय मंत्री
कार्यकाळ
२२ मे २००४ – २८ मे २००९
मागील अरूण जेटली
पुढील एम. वीरप्पा मोईली

राज्यसभा सदस्य
कार्यकाळ
१९८२ – २००९

जन्म १७ मे, १९३७ (1937-05-17) (वय: ८७)
रोहतक जिल्हा, हरयाणा
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धर्म हिंदू

हंसराज भारद्वाज ( १७ मे १९३७) हे भारत देशाच्या कर्नाटक राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. जून २००९ पासून ह्या पदावर असलेल्या भारद्वाज ह्यांनी २०१२ ते २०१३ दरम्यान केरळच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त भार सांभाळला.

१९८२ ते २००९ सालांदरम्यान राज्यसभा सदस्य राहिलेले भारद्वाज २००४ ते २००९ दरम्यान केंद्रीय कॅबिनेट मंत्री होते.

बाह्य दुवे