बेला चौथा (इ.स. १२०६ - मे ३, इ.स. १२७०) हा हंगेरी, क्रोएशिया व स्लोव्हेकियाचा राजा होता.
याने क्रोएशियावर बेला तिसरा, तर स्लोव्हेकियावर बेला चौथा या नावाने राज्य केले.