Jump to content

स्वॉन्झी सिटी ए.एफ.सी.

स्वॉन्झी सिटी ए.एफ.सी.
पूर्ण नाव स्वॉन्झी सिटी असोसिएशन फुटबॉल क्लब
टोपणनाव द स्वॉन्स
स्थापना इ.स. १९१२
मैदान लिबर्टी स्टेडियम
स्वॉन्झी, वेल्स, युनायटेड किंग्डम
(आसनक्षमता: २०,२५३)
लीग प्रीमियर लीग
२०११-१२ ११वा
यजमान रंग
पाहुणे रंग

स्वॉन्झी सिटी असोसिएशन फुटबॉल क्लब (इंग्लिश: Swansea City Association Football Club; वेल्श: Clwb Pêl-droed Dinas Abertawe) हा युनायटेड किंग्डमच्या वेल्स घटक देशातील स्वॉन्झी ह्या शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९१२ साली स्थापन झालेला स्वॉन्झी सिटी हा वेल्समधील सर्वात यशस्वी क्लब असून तो प्रीमियर लीगमधे खेळणारा एकमेव वेल्श क्लब आहे.


बाह्य दुवे