Jump to content

स्वीडिश भाषा

स्वीडिश
svenska
स्थानिक वापरस्वीडन ध्वज स्वीडन
फिनलंड ध्वज फिनलंड
प्रदेशउत्तर युरोप
लोकसंख्या १ कोटी
क्रम ७८
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरस्वीडन ध्वज स्वीडन
फिनलंड ध्वज फिनलंड
Flag of Europe युरोपियन संघ
भाषा संकेत
ISO ६३९-१sv
ISO ६३९-२swe

स्वीडिश ही स्कँडिनेव्हियन भाषा स्वीडनफिनलंड ह्या देशांची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा नॉर्वेजियन भाषेसोबत बऱ्याच प्रमाणावर तर डॅनिश भाषेसोबत काही अंशी मिळतीजुळती आहे.

हे सुद्धा पहा