Jump to content

स्वीडनचा तिसरा योहान तिसरा

योहान तिसरा, स्वीडन

स्वीडनचा राजा योहान तिसरा (डिसेंबर २३, इ.स. १५३७ - नोव्हेंबर २७, इ.स. १५९२ याने स्वीडन वर इ.स. १५६८पासून मृत्यूपर्यंत राज्य केले. हेर्टिग योहान (ड्यूक योहान) या नात्या/नावाने त्याने फिनलंडवरही राज्य केले.