स्वीडनचा गुस्ताव सहावा अॅडॉल्फ
गुस्ताफ सहावा अॅडॉल्फ Gustaf VI Adolf | |
स्वीडनचे राजे | |
कार्यकाळ २९ ऑक्टोबर १९५० – १५ सप्टेंबर १९७३ | |
मागील | गुस्ताफ पाचवा |
---|---|
पुढील | कार्ल सोळावा गुस्ताफ |
जन्म | ११ नोव्हेंबर १८८२ स्टॉकहोम, स्वीडन |
मृत्यू | १५ सप्टेंबर, १९७३ (वय ९०) हेल्सिंगबोर्ग |
गुस्ताफ सहावा अॅडॉल्फ (संपूर्ण नाव: ऑस्कर फ्रेड्रिक विल्हेल्म ओलाफ गुस्ताफ ॲडॉल्फ; स्वीडिश: Oscar Fredrik Wilhelm Olaf Gustaf Adolf; ११ नोव्हेंबर १८८२ - १५ सप्टेंबर १९७३) हा स्वीडन देशाचा राजा होता. तो १९५० ते १९७३ सालांदरम्यान राज्यपदावर होता.
बाह्य दुवे
- स्वीडनचे शाही घराणे Archived 2010-07-22 at the Wayback Machine.