स्वारगेट पी.एम.पी.एम.एल. बस स्थानक
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे स्वारगेट बसस्थानक हे पुणे शहर व लगतच्या परिसरात जाण्यासाठीचे बस स्थानक आहे. हे स्थानक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे स्वारगेट एस.टी. बसस्थानक याच्या लगतच आहे. पुणे महानगर आणि लगतच्या परिसरात जाण्यासाठी येथुन शहर बस सेवा उपलब्ध आहे.
हे स्थानक एस.टी. बसस्थानकाच्या समोरच्या बाजुला कात्रज - स्वारगेट रस्त्यापासून आतमधे आहे. येथून सुरू होणारे मार्ग:
मार्ग क्र. | गंतव्य स्थान |
---|---|
१० | केशवनगर |
२१ | सांगवी गाव |
२१ न | पिंपळेनिलख |
२९ | विश्रांतवाडी़ |
२९ अ | आळंदी |
५२़ | खानापूर / वरदाडे |
६१ | नसरापूर |
६२ | कल्याणीनगर |
६७ | खराडी |
८९ | निलज्योती |
९० | गोखलेनगर |
९० प | पांडवनगर |
१६४ | विमाननगर |
२०७ | सासवड |
एस.टी. बसस्थानकाच्या समोरच्या बाजुला कात्रज - स्वारगेट रस्त्यालगत एक बस थांबा आहे. येथून सुरू होणारे मार्ग:
मार्ग क्र. | गंतव्य स्थान |
---|---|
३, ५ | पुणे रेल्वे स्थानक |
५ अ | ताडीवाला रोड |
स्वारगेट चौकातून सारसबागेकडे जाताना एक बस थांबा आहे. येथून सुरू होणारे मार्ग:
मार्ग क्र. | गंतव्य स्थान |
---|---|
६४ अ | वारजे माळवाडी |
६८ | कोथरुड डेपो |
६८स | सुतारदरा |
११७ | डीएसके / धायरी मारुती मंदिर / रायकर मळा / श्री कंट्रोल |
११८ | वडगाव बु. / वेणुताई कॉलेज / नांदेडगाव |