स्वामिनी
स्वामिनी | |
---|---|
दिग्दर्शक | विरेन प्रधान |
कलाकार | खाली पहा |
देश | भारत |
भाषा | मराठी |
एपिसोड संख्या | ३१२ |
निर्मिती माहिती | |
प्रसारणाची वेळ | * सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता
|
प्रसारण माहिती | |
वाहिनी | कलर्स मराठी |
प्रथम प्रसारण | ९ सप्टेंबर २०१९ – २६ डिसेंबर २०२० |
अधिक माहिती | |
आधी | शुभमंगल ऑनलाईन |
स्वामिनी ही कलर्स मराठीवरील मालिका आहे. ही मालिका रमाबाई आणि माधवराव पेशवे यांच्यावर आधारित आहे.[१] मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स यांनी केली आहे. लेखन – दिग्दर्शन हे विरेन प्रधान यांचे आहे. मालिकेमध्ये गोपिकाबाईंची भूमिका ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या लहानपणीच्या भूमिकेत सृष्टी पगारे आणि तरुणपणीच्या भूमिकेत रेवती लेले असून माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन आहेत.[२]
कलाकार
- सृष्टी पगारे
- चिन्मय पटवर्धन
- रेवती लेले
- ऐश्वर्या नारकर
- नीना कुळकर्णी
- अमोल बावडेकर
- सारिका बनारसवाले
- कुंजिका धोपाडे-काळविंट
- ऋग्वेदी प्रधान
- सुरभी भावे-दामले
- अभिषेक रहाळकर
- उमा पेंढारकर
- अनिल गवस
- गुरुराज अवधानी
- संयोगिता भावे
संदर्भ
- ^ "Rama-Madhav Wedding: स्वामिनी मालिकेत रंगणार रमा-माधवचा विवाहसोहळा!". timesnowmarathi. 2021-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-07 रोजी पाहिले.
- ^ "पेशव्यांची 'स्वामिनी' येत आहे मराठी मनावर अधिराज्य गाजवायला". लोकसत्ता. 2020-01-07 रोजी पाहिले.