स्वाभिमान मराठी साहित्य संमेलन
स्वाभिमान संघटनेतर्फे पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन ता. ३० व ३१ जानेवारी २०१० या काळात परभणी येथे झाले. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी प्रा. फ.मुं. शिंदे होते.
पहा : मराठी साहित्य संमेलने