Jump to content

स्वातंत्र्य

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


मानवी मुल्य, किंवा स्थिती ,दुसऱ्यांच्या शक्तीने प्रतीब्द्ध न होता स्वमर्जी प्रमाणे वागण्याची क्षमता. स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्रतेची आणि स्वायत्ततेची गरज; निवड,सृजन,निर्मिती, शोध घेण्याची क्षमता, आणि स्वतःला मुक्त पणे अभिव्य्क्त करणे ;पर्याय निवडण्याकरिताचा अप्रतिबंधीत असल्याचा विश्वास,आयूष्य आणि अनुभव स्वच्छंदपणे जगण्याकरिता पुरेसे स्वविश्व आणि इच्छास्वातंत्र्य.[]

समाज शास्त्र,राजकारण आणि अर्थशास्त्र

स्वातंत्र्य या शब्दाचे पुढील अर्थदेखील असू शकतात:

  • आर्थिक स्वातंत्र्य, आर्थिक, तसेच धोरणात्मक चर्चांमध्ये वापरला जाणारा शब्द
  • वैयक्तिक स्वातंत्र्य, moral stance, political philosophy, or social outlook that stresses independence and self-reliance
  • राजकीय स्वातंत्र्य, absence of interference with the sovereignty of an individual by the use of coercion or aggression
  • मानसिक स्वातंत्र्य
  • वाक्-स्वातंत्र्य/ वाणी स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य
  • धार्मिक स्वातंत्र्य, वैयक्तिक धर्म पाळण्याविषयीचे स्वातंत्र्य
  • स्त्री स्वातंत्र्य
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आपले मत मांडण्याविषयीचे स्वातंत्र्य
  1. ^ LM Frey, K Wilhite - Intervention in School & Clinic, 2005 - questia.com