Jump to content

स्वागतिका रथ

स्वागतिका रथ (२ नोव्हेंबर, १९९४:जयपूर, राजस्थान, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून२०१३मध्ये ३ एकदिवसीय आणि २ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. [] ती उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे. रथ ओडिशा महिला क्रिकेट संघ आणि रेल्वे महिला क्रिकेट संघांकडून देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळली.

संदर्भ

  1. ^ "Swagatika Rath". ESPN Cricinfo. 16 May 2016 रोजी पाहिले.