Jump to content

स्वसंमोहन

सर्व साधारण ध्यान धारणा, योगाभ्यास स्वसंमोहनातील फरक

स्वसंमोहन ही ध्यानाची पुढची पायरी होय. एखाद्यास चांगल्या प्रकारे ध्यानसाधना जमली तर सर्वसाधारण माणसाच्या मानसिक आरोग्यासाठी ती निश्चितपणे उपयुक्त ठरू शकते.[] केवळ ही गोष्ट शिकल्याने मनोविकार आणि मनोलैंगिक विकारांवर उपचार करणं पुरेशी नाही.योगाभ्यास किंवा ध्यान धारणेस सुयोग्य सकारात्मक स्वयंसुचनांची जोड दिल्यास स्वसंमोहन प्रभावी ठरू शकते.


हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी