स्वर्णलता (गायिका)
Indian playback singer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल २९, इ.स. १९७३ Chittur | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | सप्टेंबर १२, इ.स. २०१० चेन्नई | ||
मृत्युचे कारण | |||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
पुरस्कार | |||
| |||
स्वर्णलथा (२९ एप्रिल १९७३ - १२ सप्टेंबर २०१०) एक भारतीय पार्श्वगायिका होती. जवळपास २२ वर्षांच्या कारकिर्दीत (१९८७ ते तिच्या मृत्यूपर्यंत), तिने तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, हिंदी, उर्दू , उडिया , पंजाबी, बंगाली आणि बडागा यासह अनेक भारतीय भाषांमध्ये १०,००० गाणी रेकॉर्ड केली.[१] तिचा सुंदर आवाज हे तिच्या “क्वीन ऑफ टोन्स इन इंडिया” या उपाधीचे कारण आहे.[२]
१९९४ मध्ये तिला करुथथम्मा चित्रपटातील "पोराले पोन्नुथयी" या गाण्याच्या सादरीकरणासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. हे गाणे ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केले होते. [३]
स्वर्णलथा यांचे १२ सप्टेंबर २०१० रोजी वयाच्या ३७ व्या वर्षी चेन्नई येथे इडिओपॅथिक फुफ्फुसाचा आजाराने निधन झाले.
पुरस्कार
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार रौप्य कमळ पुरस्कार -
- १९९४ - करुथथम्मा चित्रपटातील "पोराले पोनूथाई" गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार [४]
तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार
- १९९१ - चिन्ना थंबी चित्रपटातील "पोवोम्मा ओरकोलम" गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायनासाठी तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार [४]
- १९९४ - करुथथम्मा चित्रपटातील "पोराले पोन्नुथाई" गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायनासाठी तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार [४]
- २००० - आलापयुथे चित्रपटातील "इव्हानो ओरुवान" गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायनासाठी तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार [४]
सरकारी मान
- १९९४ - तामिळनाडू सरकारचा कलईमामणी पुरस्कार
संदर्भ
- ^ "Playback singer Swarnalatha passes away". The Hindu. 12 September 2010. 16 September 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 September 2010 रोजी पाहिले.
- ^ "The Queen Of Tones In India:Heart touching Swarnalatha with melodious songs on her birthday..."
- ^ National award winning playback singer Swarnalatha passes away, Asian Tribune, Tue, 14 September 2010 03:25
- ^ a b c d "My first break – Swarnalatha". The Hindu. 8 May 2009. 10 May 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित.