Jump to content

स्वरा भास्कर

स्वरा भास्कर
जन्मस्वरा भास्कर चित्रापू
९ एप्रिल, १९८८ (1988-04-09) (वय: ३६)
दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २००९ - चालू
भाषाहिंदी

स्वरा भास्कर चित्रापू (जन्म : दिल्ली, ९ एप्रिल १९८८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००९ पासून रुपेरी पडद्यावर कार्यरत असलेल्या स्वराला आजवर दोन फिल्मफेअर पुरस्कार नामांकने व इतर काही पुरस्कार मिळाले आहेत. गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत