स्वरदा ठिगळे
स्वरदा ठिगळे | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेत्री |
प्रसिद्ध कामे | माझे मन तुझे झाले |
धर्म | हिंदू |
स्वरदा ठिगळे ही एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे जिला सावित्री देवी कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये डॉ. सांची मल्होत्रा म्हणून[१] आणि प्यार के पापड मधील शिविका गुप्ता म्हणून ओळखले जाते.[२][३]
मालिका
- माझे मन तुझे झाले
- स्वराज्य सौदामिनी ताराराणी
चित्रपट
- थोडं तुझं थोडं माझं
- वेलकम होम
संदर्भ
- ^ "Swarda Thigale smiles for the camera during the launch of Colors TV new show 'Savitri Devi College and Hospital' in Mumbai on May 11, 2017". The Times of India (इंग्रजी भाषेत).
- ^ "Aashay Mishra and Swarda Thigale". The Times of India (इंग्रजी भाषेत). 28 June 2019.
- ^ "Pyaar Ke Papad Actress Swarda Thigale Reveals, "My Mother Wants Me To Pair Up With Shabir Ahluwalia"". SpotboyE (इंग्रजी भाषेत).