Jump to content

स्वदेश दीपक

स्वदेश दीपक (जन्म :१९४२) हे हिंदीतले एक कथालेखक, कादंबरीकार व नाटककार आहेत. त्यांचे आजवर (मे २०१५) नऊ कथासंग्रह, दोन कादंबऱ्या आणि पाच नाटके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या 'कोर्ट मार्शल' या नाटकाचे देशात आजवर २०००हून अधिक प्रयोग झाले आहेत.

स्वदेश दीपक यांचे प्रकाशित साहित्य

  • काल कोठरी (नाटक)
  • कोर्ट मार्शल (नाटक)
  • जलता हुआ रथ (नाटक)
  • बाल भगवान (नाटक)
  • सबसे उदास कविता (नाटक)

कथासंग्रह

  • अहेरी
  • किसी अप्रिय घटना का समाचार नहीं
  • किसी एक पेड़ का नाम लो
  • क्योंकि हवा पढ़ नहीं सकती
  • तमाशा
  • महामारी
  • रफूजी
  • सड़क आगे नहीं जाती
  • सब से लंबा बौना

कादंबऱ्या

पुरस्कार

  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार