स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ
सदस्य देश सहभागी देश (युक्रेन) | |
स्थापना | २१ डिसेंबर १९९१ |
---|---|
मुख्यालय | मिन्स्क, बेलारुस |
सदस्यत्व | |
अधिकृत भाषा | रशियन |
संकेतस्थळ | http://cis.minsk.by |
स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ किंवा कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट नेशन्स ही भूतपूर्व सोव्हिएत राष्ट्रांची एक संघटना आहे. सोव्हियत संघाच्या विभाजनादरम्यान ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली.