स्वतंत्र राज्यसेवा
सामाजिक राज्यसेवा स्पर्धात्मक परीक्षा मार्फत (१) समाजकल्याण विभाग (२) इतर मागास बहुजन कल्याण विभाग. (३) महिला व बालविकास विभाग मधील महाराष्ट्र शासनाच्या तीन विभागातील (राजपत्रित गट अ व ब) संवर्गातील राजपत्रित अधिकाऱ्यांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. (MPSC) मार्फत सामाजिक राज्यसेवा म्हणजेच सरळसेवा भरती प्रक्रियेतून नियुक्ती करण्यात येते.