स्वकुल साळी मराठी साहित्य संमेलन
पुणयात मार्च २०१७मध्ये अखिल भारतीय स्वकुल साळी मराठी साहित्य संमेलन या नावाचे एक (पहिले) साहित्य संमेलन भरले हॊते. संमेलनाध्क्ष आदिनाथ हरवंदे होते. या संमेलनादरम्यान सौ. गीता हरवंदे यांची 'आवर्तन' नावाच्या कादंबरीचे प्रकाशन झाले होते. हे संमेलन पुण्याच्या जिव्हेश्वर प्रतिष्ठानने आयोजित केले होते.
पहा : साहित्य संमेलने