Jump to content

स्लोव्हेनिया

स्लोव्हेनिया
Republika Slovenija
स्लोव्हेनियाचे प्रजासत्ताक
स्लोव्हेनियाचा ध्वजस्लोव्हेनियाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत: Zdravljica
स्लोव्हेनियाचे स्थान
स्लोव्हेनियाचे स्थान
स्लोव्हेनियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
लियुब्लियाना
अधिकृत भाषास्लोव्हेन
सरकारसंसदीय प्रजासत्ताक
महत्त्वपूर्ण घटना
 - ऑस्ट्रिया-हंगेरीपासून स्लोव्हेन, क्रोएट व सर्ब राज्याला स्वातंत्र्य२९ ऑक्टोबर १९१८ 
 - युगोस्लाव्हियाचे राजतंत्र४ डिसेंबर १९१८ 
 - युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक२९ नोव्हेंबर १९४३ 
 - युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य२५ जून १९९१ 
युरोपीय संघात प्रवेश१ मे २००४
क्षेत्रफळ
 - एकूण २०,२७३ किमी (१५३वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.६
लोकसंख्या
 - २००९ २०,६०,३८२ (१४५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१०१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ५७.९३२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न२८,६४८ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८८४ (अति उच्च) (२१ वा) (२०११)
राष्ट्रीय चलनयुरो
आंतरराष्ट्रीय कालविभागमध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १)
आय.एस.ओ. ३१६६-१SI
आंतरजाल प्रत्यय.si
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक३८६
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


स्लोव्हेनियाचे प्रजासत्ताक (स्लोव्हेन: Republika Slovenija) हा मध्य युरोपामधील एक देश आहे. स्लोव्हेनियाच्या पश्चिमेला इटली, उत्तरेला ऑस्ट्रिया, ईशान्येला हंगेरी तर पूर्व व दक्षिणेला क्रोएशिया हे देश आहेत. नैऋत्येला स्लोव्हेनियाला भूमध्य समुद्राचा लहानसा समुद्रकिनारा लाभला आहे. लियुब्लियाना ही स्लोव्हेनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

ऐतिहासिक काळात रोमनपवित्र रोमन साम्राज्यांचा भाग असलेल्या स्लोव्हेनियाने १९१८ साली पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रिया-हंगेरी पराभूत झाल्यानंतर सर्बिया व क्रोएशियासह नव्या राष्ट्राची निर्मिती केली जे लगेचच युगोस्लाव्हियाचे राजतंत्र बनले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अक्ष राष्ट्रांनी स्लोव्हेनिया भागावर आक्रमण केले होते. ह्याच काळात युगोस्लाव्हिया देशाची स्थापना झाली व पुढील सुमारे ५० वर्षे स्लोव्हेनिया हे युगोस्लव्हियामधील एक गणराज्य होते. १९९१ सालच्या युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर स्लोव्हेनिया स्वतंत्र देश बनला.

सध्या स्लोव्हेनिया युरोपील एक प्रगत व समृद्ध देश आहे. २००४ साली स्लोव्हेनियाला नाटोयुरोपियन संघात प्रवेश देण्यात आला तर २००७ साली युरोक्षेत्रामध्ये सहभागी होणारा स्लोव्हेनिया हा पहिला भूतपूर्व कम्युनिस्ट देश होता. २०१० साली स्लोव्हेनिया आर्थिक सहयोग व विकास संघटनेचा सदस्य बनला.

इतिहास

युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.
  क्रो‌एशिया
                     बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये

भूगोल

चतुःसीमा

स्लोव्हेनियाच्या उत्तरेला ऑस्ट्रिया, ईशान्येला हंगेरी, पूर्व व दक्षिणेला क्रोएशिया, पश्चिमेला इटली तर नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहे.

राज्ये

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

  • ऑलिंपिक खेळात स्लोव्हेनिया
  • स्लोव्हेनिया फुटबॉल संघ

बाह्य दुवे

संदर्भ