Jump to content

स्लोव्हाक भाषा

स्लोव्हाक
slovenčina
स्थानिक वापरस्लोव्हाकिया
प्रदेशमध्य युरोप
लोकसंख्या ७० लाख
क्रम १०६
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
  • बाल्टो-स्लाव्हिक
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरस्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
Flag of Europe युरोपियन संघ
व्हॉयव्होडिना ध्वज व्हॉयव्होडिना
भाषा संकेत
ISO ६३९-१sk
ISO ६३९-२slk

स्लोव्हाक ही मध्य युरोपात वापरली जाणारी एक स्लाविक भाषा आहे. स्लोव्हाक भाषा स्लोव्हाकिया, चेक प्रजासत्ताक ह्या देशांची तसेच सर्बियामधील व्हॉयव्होडिना ह्या प्रांताची राष्ट्रभाषा आहे. तसेच युरोपियन संघाच्या अधिकृत भाषांपैकी स्लोव्हाक ही एक भाषा आहे.

संदर्भ


हे सुद्धा पहा