Jump to content

स्मोलेन्स्क ओब्लास्त

स्मोलेन्स्क ओब्लास्त
Смоле́нская о́бласть
ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

स्मोलेन्स्क ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
स्मोलेन्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
राजधानीस्मोलेन्स्क
क्षेत्रफळ४९,७८६ चौ. किमी (१९,२२२ चौ. मैल)
लोकसंख्या९,६६,२७२
घनता१९.४ /चौ. किमी (५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-SMO
संकेतस्थळhttp://admin.smolensk.ru/

स्मोलेन्स्क ओब्लास्त (रशियन: Смоле́нская о́бласть ; स्मोलेन्स्काया ओब्लास्त ;) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. स्मोलेन्स्क येथे त्याची राजधानी आहे. त्याच्या उत्तरेस प्स्कोव ओब्लास्त, ईशान्येस त्वेर ओब्लास्त, पूर्वेस मॉस्को ओब्लास्त, दक्षिणेस कालुगा ओब्लास्तब्र्यान्स्क ओब्लास्त, तर पश्चिम व वायव्येस बेलारुसाच्या सीमा आहेत.


बाह्य दुवे