स्मिता ठाकरे
स्मिता ठाकरे या हिंदी चित्रपटांच्या मराठी निर्मात्या आहेत. त्या जयदेव ठाकरे यांच्या पत्नी आणि बाळासाहेब ठाकऱ्यांच्या सून आहेत.
यांचे शिक्षण दादरच्या छबीलदास विद्यालयात झाले