Jump to content

स्मारक

स्मारक म्हणजे एखाद्या विशेष घटनेची /व्यक्तीची दिर्घकाळ आठवण म्हणून उभारलेला स्तंभ/बांधलेली वास्तू किंवा त्यासदृष्य बांधकाम आहे.त्यात त्या घटनेपासून मानवास प्रेरणा मिळावी किंवा त्या व्यक्तीचा आदर्श सतत डोळ्यासमोर रहावा म्हणून याची योजना केलेली असते. एेतिहासिक घटनेचे स्मरण सतत रहावे म्हणूनही स्मारक उभरतात.यास सामाजिक आयाम आहे.उदा.-शहिद स्मारक,जयस्तंभ,विवेकानंद स्मारक,जालियनवाला बाग हुतात्मा स्मारक, इत्यादी.[ संदर्भ हवा ]साचा:चित्रहवे