Jump to content

स्फुरद

स्फुरद (फॉस्फरस),  १५P
स्फुरदाची विविध रूपे
स्फुरदाची विविध रूपे
सामान्य गुणधर्म
अपरूप पांढरा / पिवळसर पांढरा, लाल, काळा
दृश्यरूप विविध रंगी (मुख्यत्त्वे मेणचट पांढरा-पिवळा, आणि लाल) घन
साधारण अणुभार (Ar, standard) ३०.९७३ ग्रॅ/मोल
स्फुरद (फॉस्फरस) - आवर्तसारणीमधे
हायड्रोजनहेलियम
लिथियमबेरिलियमबोरॉनकार्बननत्रवायूप्राणवायूफ्लोरीननिऑन
सोडियममॅग्नेशियमॲल्युमिनियमसिलिकॉनस्फुरदगंधकक्लोरिनआरगॉन
पोटॅशियमकॅल्शियमस्कॅन्डियमटायटॅनियमव्हेनेडियमक्रोमियममँगेनीजलोखंडकोबाल्टनिकेलतांबेजस्तगॅलियमजर्मेनियमआर्सेनिकसेलेनियमब्रोमिनक्रिप्टॉन
रुबिडियमस्ट्रॉन्शियमयिट्रियमझिर्कोनियमनायोबियममॉलिब्डेनमटेक्नेटियमरुथेनियमऱ्होडियमपॅलॅडियमचांदीकॅडमियमइंडियमकथीलअँटिमनीटेलरियमआयोडिनझेनॉन
CaesiumBariumLanthanumCeriumPraseodymiumनियोडायमियमPromethiumSamariumEuropiumGadoliniumTerbiumDysprosiumHolmiumErbiumThuliumYtterbiumLutetiumHafniumTantalumTungstenRheniumOsmiumIridiumPlatinumसोनेपाराThalliumLeadBismuthPoloniumAstatineRadon
फ्रान्सियमरेडियमॲक्टिनियमथोरियमप्रोटॅक्टिनियमयुरेनियमनेप्चूनियमप्लुटोनियमअमेरिसियमक्युरियमबर्किलियमकॅलिफोर्नियमआइन्स्टाइनियमफर्मियममेंडेलेव्हियमनोबेलियमलॉरेन्सियमरुदरफोर्डियमडब्नियमसीबोर्जियमबोह्रियमहासियममैटनेरियमDarmstadtiumRoentgeniumCoperniciumNihoniumFleroviumMoscoviumLivermoriumTennessineOganesson
नत्रवायू

P

आर्सेनिक
सिलिकॉनस्फुरद (फॉस्फरस)गंधक
अणुक्रमांक (Z) १५
गणपंधरावा गण (Pnictogens)
आवर्तन
श्रेणी अधातू
विजाणूंची रचना [Ne] ३s ३p
भौतिक गुणधर्म
स्थिती at STP घन
घनता (at STP) १.८२३ ग्रॅ/लि
आण्विक गुणधर्म
इतर माहिती
संदर्भ | स्फुरद (फॉस्फरस) विकिडेटामधे

स्फुरद (इंग्रजी नाव - फॉस्फरस, संज्ञा P, अणुक्रमांक १५) हे घनरूप अधातू मूलद्रव्य आहे. फॉस म्हणजे प्रकाश आणि फोरोस म्हणजे देणारा या ग्रीक भाषेतील शब्दांवरून फॉस्फरस या नावाची व्युत्पत्ती झाली. पांढरा फॉस्फरस हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आला असता मंद प्रकाश देतो म्हणून त्याला फॉस्फरस असे नाव दिले गेले.[] आधुनिक काळात शोधलेले फॉस्फरस हे पहिले मूलद्रव्य आहे. जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेनिग ब्राण्ड याने फॉस्फरसचा शोध लावला. जर्मनीतल्या हॅम्बुर्ग शहरात १६६९ साली फॉस्फरस वेगळा करण्यात यश मिळाले. असे असले तरी फॉस्फरस हे एक मूलद्रव्य आहे हे फ्रेंच शास्त्रज्ञ अँटोनी लॅवोझिएने इ.स. १७७७ साली सिद्ध केले.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ योगेश सोमण. कुतूहल : मूलद्रव्ये : प्रकाश देणारा- फॉस्फरस. Loksatta (Marathi भाषेत). 13-04-2018 रोजी पाहिले. क्रियाशील मूलद्रव्य असल्याने फॉस्फरस निसर्गात मुक्त स्थितीत आढळत नाही. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ योगेश सोमण. कुतूहल : फॉस्फरस. Loksatta (Marathi भाषेत). 13-04-2018 रोजी पाहिले. ज्या हॅम्बुर्ग शहरात फॉस्फरसचा शोध लागला तेच हॅम्बुर्ग शहर जमीनदोस्त करण्यासाठी दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी फॉस्फरसपासून वापरून बनविलेल्या दारूगोळ्याचा वापर केला होता. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)