Jump to content

स्पेस शटल चॅलेंजर

स्पेस शटल चॅलेंजर

स्पेस शटल चॅलेंजर पहिल्या मोहिमेवरून परतताना.

प्रकार स्पेस शटल
उत्पादक देश Flag of the United States अमेरिका
उत्पादक रॉकवेल इंटरनॅशनल
पहिले उड्डाण ४ एप्रिल- ९ एप्रिल १९८३
समावेश १ जानेवारी १९७९
निवृत्ती २८ जानेवारी १९८६ ला उध्वस्त
सद्यस्थिती २८ जानेवारी १९८६ ला उड़्डाणा दरम्यान उध्वस्त
मुख्य उपभोक्ता नासा


स्पेस शटल चॅलेंजर हे अमेरिकेचे अंतराळयान होते. हे यान पृथ्वीवर परत आणता येणारे होते. हे यान दुसऱ्या पिढीतले मानले जाते. चॅलेंजर ने ९ अंतराळ मोहीमा यशस्वीपणे पार पाडल्या. परंतु इ.स. १९८६ साली २८ जानेवारी रोजी एका अंतराळ मोहिमेत उड्डाणापासून ७३ सेकंदात यानाच्या अग्निबाणाचा स्फोट झाला. यात ६ अंतराळयात्री आणि एका शिक्षिकेचाही मृत्यु झाला.

स्पेस शटल चॅलेंजर २८ जानेवारी १९८६ला उड़्डाणा दरम्यान उध्वस्त


रचना

तांत्रिक माहिती

अधिक माहिती

संदर्भ व नोंदी

बाह्य दुवे

http://www.misalpav.com/node/16525