स्पेन्सर कॉम्प्टन
स्पेन्सर कॉम्प्टन | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान | |
कार्यकाळ १६ फेब्रुवारी १७४२ – २ जुलै १७४३ | |
राजा | जॉर्ज दुसरा |
---|---|
मागील | रॉबर्ट वाल्पोल |
पुढील | हेन्री पेल्हाम |
जन्म | १६७३ वॉरविकशायर, इंग्लंड |
मृत्यू | २ जुलै, १७४३ (वय ७०) लंडन |
सही |
स्पेन्सर कॉम्प्टन, विल्मिंग्टनचा पहिला अर्ल (इंग्लिश: Spencer Compton, 1st Earl of Wilmington; १६७३ - २ जुलै १७४३) हा युनायटेड किंग्डमचा दुसरा पंतप्रधान होता.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत