स्पिरिट एरलाइन्स ही अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. अतिकिफायती विमानसेवा देणारी ही कंपनी अमेरिका, कॅरिबियन, मेक्सिको आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांना सेवा पुरवते.
विमानताफा
फोर्ट लॉडरडेल-हॉलिवूड विमानतळावर उतरणारे स्पिरिट एरलाइन्सचे एरबस ए३२०.लास व्हेगस विमानतळावर उतरणारे स्पिरिट एरलाइन्सचे एरबस ए३१९न्यू-यॉर्क लाग्वार्डिया विमानतळावरून निघालेले स्पिरिट एरलाइन्सचे एरबस ए३२१. या विमानाला न्यू यॉर्क शहरातील टॅक्सीची रंगसंगती आहे
ऑक्टोबर २०१५मधील विमाने:
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.