स्पष्टोच्चार
हा लेख व्याकरण आणि मराठी आणि इतर भाषांतील अक्षरमाला आणि शब्द उच्चारण पद्धती बद्दल आहे.कृपया या लेखाचा विस्तार करण्यात सहकार्य करा.
स्पष्ट+उच्चार =स्पष्टोच्चार
स्पष्टोच्चार होणारी अनुनासिके
नियम १.१
स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.