स्नेहा कामत
स्नेहा कामत ह्या भारतातील प्रथम कार प्रशिक्षण संस्था स्थापन करणाऱ्या महिला आहेत. त्या मुंबईच्या आहेत.त्यांना नुकतेच भारताच्या फर्स्ट लेडी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.महिलांना कार चालनाचे शिक्षण देण्यासाठी २०१२ साली त्यांनी 'शी कॅन ड्राईव्ह' हा एक उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत त्यांनी कारचालनाचे सुमारे ४०० महिलांना प्रशिक्षण दिले आहे.